21 फेब्रुवारी औदुंबर पंचमी महासंयोग. तुळ आणि कुंभ राशीला सोन्याचे दिवस येणार. पुढील 10 वर्षं राजयोग

0
5418

नमस्कार मित्रानो

मित्रानो ग्रहनक्षत्राची सकारात्मक स्थिती आणि ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर नशिबाची दार उघडण्यास वेळ लागत नाही. दिनांक २१ फेब्रुवारी पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ तूळ आणि कुंभ राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

आता इथून येणारा पुढचा काळ यांच्या राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारा दुःख आणि दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार आहे. आता सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येण्यास वेळ लागणार नाही.

मित्रानो हिंदू धर्मामध्ये औदुंबर पंचमीला विशेष महत्व प्राप्त आहे. औदुंबर म्हणजे उंबराच्या वृक्षाचे स्वतःचे एक माहात्म्य आहे. मान्यता आहे कि या दिवसांमध्ये वृक्षात भगवान दत्त गुरूंचा वास असतो.

औदुंबर पंचमीला श्री कृष्ण सरस्वती महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी उंबराच्या वृक्षाची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते. विशेष म्हणजे २१ फेब्रुवारीला विशेष संयोग बनत आहेत.

या दिवशी शनी देव उदित होणार असून गुरु अस्त होणार आहेत. दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी शनिदेव उदित होणार असून याच दिवशी गुरु ग्रह अस्त होणार आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार गुरुचे अस्त होणे आणि शनीचे उदित होणे हि अतिशय महत्वपूर्ण घटना मानली जाते. या संयोगाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार असून काही तूळ आणि कुंभ राशींसाठी हा संयोग सकारात्मक ठरणार आहे.

यांच्या जीवनातील दुःख आणि गरिबीचे दिवस आता संपणार असून सुख समृद्धी मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ दायक आणि आश्चर्यकारक घडामोडी घडून येतील.

आता आपल्या जीवनाला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे येणारा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. या काळात आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत.

या काळात काही नवीन कल्पना आपल्याला सुचतील आणि त्यावर काम देखील होणार आहे. आर्थिक व्यवहार जमून येतील. सांसारिक जीवनाविषयी काळ अतिशय उत्तम आहे. सांसारिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होण्याचे संकेत आहेत.

व्यवसायाला नवी चालना प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यवसायासाठी काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. व्यापारात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

आर्थिक प्राप्तीचे अनेक स्रोत आपल्याला उपलब्ध होतील. या काळात शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात. शत्रूवर विजय प्राप्त करण्यात सफल ठरणार असून विरोधकांना नमते घेण्यास देखील भाग पाडणार आहात.

कार्यक्षेत्रासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येणार आहे. नाते संबंध मधूर बनतील. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीसाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीत बढतीचे योग जमून येणार आहेत. नवीन नोकरीसाठी आपल्याला कॉल येऊ शकतो.

या काळात आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येतील. ज्या कामासाठी मागील अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहात ती कामे या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या ठिकाणी निर्माण झालेल्या समस्या देखील दूर होतील.

वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. सुख समृद्धी आणि आनंदात वाढ होईल. या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ आणि मंगलमय घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here