भगवान शनी आणि माता लक्ष्मीची बरसेल कृपा. जानेवारी 2022 ते 2031 पर्यंत खुप जोरात असेल या राशींचे नशिब

0
1480

नमस्कार मित्रानो

मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार 2022 ते 2031 हा 9 वर्षाचा काळ या काही खास राशींसाठी विशेष अनुकूल ठरण्याची संकेत आहेत. येणारे 9 वर्ष आपल्या राशीसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहेत.

मित्रांनो मागील काळ आपल्या राशीसाठी बराच त्रासदायक ठरला असणार. ग्रहनक्षत्राची अनुकूलता नसल्यामुळे मागील काळात आपल्याला बराच संघर्ष ही करावा लागला असणार. पण आता ग्रहनक्षत्र आपल्या साठी अतिशय अनुकूल बनत आहेत.

2022 ते 2031 पर्यंत काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. 2022 पासून ग्रहनक्षत्रात होणारे बदल , ग्रहांची बदलती चाल , ग्रहयुत्या आणि ग्रहनक्षत्राच्या होणाऱ्या स्थितीचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या राशीवर पडण्याचे संकेत आहेत.

आता इथून येणारा पुढचा काळ सर्वच दृष्टीने आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या सर्व समस्या आता समाप्त होतील.

ग्रहनक्षत्राची बनत असलेली शुभ स्थिती आपला भाग्योदय घडवून आणणार आहे. या काळात भाग्य आपल्याला भरपूर साथ देणार आहे. भगवान शनी आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशींवर बरसण्याचे संकेत आहे.

आता प्रगतीला वेळ लागणार नाही. मित्रानो भगवान शनी हे न्यायाचे देवता असून ते कर्मफलाचे दाता आहेत. जेव्हा शनीची शुभ दृष्टी पडते तेव्हा नशीब चमकायला वेळ लागत नाही आणि सोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तर मग दुधात साखरच म्हणावी लागेल.

आता इथून पुढे आपल्या जीवनातील परिस्थिती मध्ये अतिशय सकारात्मक बदल घडून येण्यास सुरवात होणार आहे. नशिबाची विशेष साथ आपल्याला लाभणार आहे. आता नशीब कलाटणी घेण्यास सुरवात करेल.

येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आता इथून पुढे येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष रास

मेष राशीवर भगवान शनी आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. जानेवारी 2022 ते 2031 या काळात आपल्या जीवनात अनेक पटीने प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आता एका नव्या प्रगतीला सुरवात होणार आहे. जीवनात येणारे संकटे आता दूर होणार आहेत.

आपण ठरवलेल्या योजना आता पूर्ण होतील. यश प्राप्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. आर्थिक आवक समाधान कारक असेल. उद्योग, व्यापार , करियर , कार्यक्षेत्र आणि नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनात देखील अनुकूल घडामोडी घडून येतील.

वृषभ रास

जानेवारी 2022 ते 2031 हा काळ वृषभ राशीच्या जीवनातील अतिशय अनुकूल काळ ठरू शकतो. आपण केलेलं कष्ट फळाला येणार आहेत. आता आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल. व्यापारातून आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. व्यापारातून कमाई मध्ये वाढ होणार आहे.

अनेक दिवसांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. मानसिक ताणतणावा पासून मुक्त होणार आहात. जीवनातील अडचणींचा काळ आता समाप्त होणार आहे. आता आपले नशीब उजळून निघायला वेळ लागणार नाही.

सिंह रास

येणारा काळ सिंह राशीसाठी प्रगतीचा काळ ठरणार आहे. माता लक्ष्मी आणि भगवान शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून धनलाभाचे योग येणार आहेत. हाती पैसा खेळता राहणार आहे.

मनात अनेक दिवसांपासून घर करून बसलेली चिंता आता दूर होईल. नाते संबंध मधून बनणार असून प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नोकरीत यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. वैवाहिक जीवनात पती पत्नीच्या प्रेमात वाढ होईल.

कन्या रास

कन्या राशीसाठी 2022 ते 2031 हा काळ विशेष फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. जीवनातील दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार असून प्रगतीच्या नव्या काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे.

मागील अनेक दिवसांचा संघर्ष आता फळाला येणार आहे. आथिर्क प्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. जीवन जगण्यात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे. व्यवसायातून चांगली प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येणार आहे.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. आपले जीवन आनंदाने फुलून येणार आहे. ज्यांचे वय 36 च्या पुढे आहे अशा लोकांसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.

2022 ते 2031 हा काळ आपल्या जीवनाला नवा आकार देणारा काळ ठरणार आहे. या काळात आपली अनेक स्वप्न पूर्ण होतील. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. जीवन आनंदाने फुलून येईल.

कुंभ रास

जानेवारी 2022 ते 2031 हा काळ कुंभ राशीच्या जीवनातील आनंदाचा काळ ठरणार आहे. आता अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.

आता प्रगतीला वेळ लागणार नाही. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे. जीवन आनंदाने फुलून येईल. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here