नमस्कार मित्रानो
मित्रानो ज्योतिषानुसार ग्रहनक्षत्रांचा अनुकुल अथवा प्रतिकुल प्रभाव राशीनुसार वेगवेगळे फळ प्रदान करत असतो. बदलत्या ग्रहनक्षत्राची स्थिती व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक अथवा नकारात्मक परिवर्तन घडवून आणत असते.
आपल्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असूद्या किंवा कितीही वाईट परिस्थिती आपल्या वाट्याला असूद्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
मित्रांनो मानवी जीवन हे संघर्षपूर्ण आहे. मानवी जीवनात संघर्ष हा अटळ आहे. प्रत्येकाला कधी ना कधी संघर्षाला सामोरे जावे लागते.
मित्रानो दिनांक 10 मार्च पासून पुढे येणारा काळ पुढे येणारे साडेसात ते आठ वर्षे हा काळ या राशीं साठी शुभ फलदायी किंवा सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत.
इथून पुढे येणा-या काळात बनत असलेली ग्रहनक्षत्रांची स्थिती ग्रहांची होणारी राशांतरे ग्रहयुत्या आणि ग्रह नक्षत्रांच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या भाग्यवान राशींच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत.
आता इथून पुढे भाग्य ही एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेण्यास सुरुवात करणार आहे. मित्रांनो मागील काळ आपल्या राशीसाठी बराच कठीण होता.
मागील काळात आपल्याला बराच संघर्ष देखील करावा लागला असणार , कारण नक्षत्रांची अनुकूलता नसल्यामुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावेच लागले असणार.
पण आता येणारा पुढचा काळ आपल्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे.
मागील अनेक दिवसापासून अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. ध्येय प्राप्तीची एक नवी ओळख आपल्या मनामध्ये निर्माण होणार असून नव्या उत्साहाने नव्या कामाची सुरुवात होणार आहे.
आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक उर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , सिंह , कन्या , तूळ आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.