दुःखाचे दिवस संपले. उद्याच्या शनिवार पासून 100 वर्षांत पहिल्यांदा करोडो मध्ये खेळतील या पाच राशी

0
1157

नमस्कार मित्रानो

मित्रानो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी कार्तिक पौर्णिमा विशेष महत्वपूर्ण मानली जाते. या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते.

मान्यता आहे कि या दिवशी भगवान महादेवाने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. मित्रानो कार्तिक पौर्णिमेचा उत्सव हा ५ दिवसांचा असतो. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी सुरु झालेला हा उत्सव कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी समाप्त होत असतो.

धार्मिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या या दिवसाला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान धर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. कार्तिक स्नानानंतर भगवान विष्णूची भक्ती आणि आराधना केल्याने अपार सुख सौभाग्याची प्राप्ती होते.

हा दिवस देव दीपावली म्हणून देखील साजरा केला जातो. मान्यता आहे कि कार्तिक पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी नारायणाची पूजा करून तुळशी समोर तुपाचा दिवा लावल्याने अतिशय शुभ फलांची प्राप्ती होते.

मित्रानो शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. माता लक्ष्मी हि सुख सौभाग्याची कारक असून धन संपत्तीची दाता मानली जाते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही.

आज पासून असाच काहीसा शुभ संयोग या पाच राशींच्या जीवनात येणार असून कार्तिक पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने यांचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष रास

मेष राशीवर पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव पडणार असून माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्याला लाभणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा दुःख आणि दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार असून सुख समृद्धीचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

उद्योग व्यापार प्रगतीपथावर राहणार आहे. नोकरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात सुखाच्या सुंदर काळाची सुरवात होणार आहे. या काळात आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ दिसून येईल. धन लाभ होण्याचे संकेत आहेत.

मिथुन रास

मिथुन राशीवर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. करियर मध्ये प्रगतीचे योग येणार आहेत. घर परिवारात सुख शांती आणि समृद्धी मध्ये वाढ होणार आहे.

नवीन सुरु केलेली कामे प्रगती पथावर राहतील. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून यईल. या काळात कमाईचे अनेक साधन आपल्याला प्राप्त होणार आहेत. आपल्या जीवनातील आर्थिक ताणतणाव आता संपत्तीच्या मार्गावर आहेत.

सिंह रास

सिंह राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून कार्तिक पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस घेऊन येणार आहे.

उद्योग व्यापारातुन आर्थिक आवक वाढणार असून नोकरीत आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. नवीन कामाची सुरवात कारण्यासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. सर्वच क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. राजकीय क्षेत्रात आपला मान वाढणार आहे.

तूळ रास

तुळ राशीवर कार्तिक पोर्णिमाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. कार्यक्षेत्रात अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. करियर मध्ये प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे.

आपल्या योजना फळाला येतील. धन प्राप्तीच्या दिशेने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. आता कमाईच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. कमाईचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत.

कुंभ रास

कार्तिक पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल कुंभ राशीचे भाग्य. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून नशिबाला कलाटणी प्राप्त होण्याचे योग आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या योजना या काळात पूर्ण होतील. कौटुंबिक जीवनात सुखाचे सुदंर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होण्याचे संकेत आहेत.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here