संकटांचा काळ संपला. उद्याच्या शनिवारपासुन राजा सारखे जीवन जगतील या राशींचे लोक

0
215

नमस्कार मित्रानो

मित्रानो मनुष्याला जीवनात प्रगती आणि उन्नती घडवायची असेल , यशाचे उंच शिखर गाठायचे असेल , जीवनात मोठे ध्येय मोठी झेप घ्यायची असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहनक्षत्राचा सकारात्मक प्रभाव आणि शनीचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे.

कारण अनेक वेळा असे दिसून येते कि ज्यावेळी ग्रहनक्षत्राची अनुकूलता नसते अशा स्थिती मध्ये व्यक्तीने कितीही प्रयत्न केले तरी त्याला हवे तसे यश प्राप्त होत नाही.

जेव्हा ग्रहनक्षत्र अनुकूल बनतात अशावेळी थोडी जरी मेहनत केली , थोडे जरी प्रयत्न केले तरी मनुष्याला खूप मोठे यश प्राप्त होते. म्हणजे व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या प्रयत्नाबरोबरच ग्रहनक्षत्राची अनुकूलता असणे देखील आवश्यक असते.

त्यातच शनीचा आशीर्वाद जर सोबत असेल तर मग दुधात साखरच म्हणावी लागेल. उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

उद्याच्या शनिवार पासून यांच्या जीवनात अतिशय सकारात्मक परिवर्तन घडून येण्यास सुरवात होणार आहे. आता जीवनात प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होणार आहेत. शनिदेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे.

मित्रानो आज मध्य रात्री नंतर आषाढ शुक्ल पक्ष आश्लेषा नक्षत्र दिनांक २ जुलै रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून आजपासून या काही खास राशींवर शनिदेव विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत.

मित्रानो भगवान शनिदेव हे कर्मफलाचे दाता मानले जातात. ते न्यायाचे दैवत आहेत. जसे ज्यांचे कर्म असतात तसे त्यांना फळ प्राप्त होत असते म्हणून शनीचा आशीर्वाद हवा असेल तर आपले कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

पंचांगानुसार दिनांक २ जुलै रोजी बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. २ जुलै रोजी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी बुध ग्रह आपल्या स्वतःच्या राशीत म्हणजे मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत.

विशेष म्हणजे या वेळी रवी योग बनत आहे. बुधाच्या होणाऱ्या या राशीपरिवर्तनाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार असून या काही खास राशींसाठी हे गोचर अतिशय अनुकूल आणि शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत.

ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , सिंह , कन्या , तूळ आणि धनु रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here