दिनांक 18, 19 नोव्हेंबर त्रिपुरी पौर्णिमा.या 6 राशिंचे भाग्य चमकणार , पुढील 6 वर्षं खुप जोरात असेल यांचे नशिब

0
1225

नमस्कार मित्रानो

मित्रानो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्व सांगितले गेले आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी त्रिपुरी पौर्णिमा हि अतिशय श्रेष्ठ मानली जाते.

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिवशंभू यांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या दिवशी दीप प्रजवलीत करून आनंद साजरा करण्यात येतो.

मान्यता आहे कि या दिवशी तुळशी पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. तुळशी बरोबरच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा देखील केली जाते. या दिवशी दान धर्म केल्याने मनुष्याच्या जीवनात आनंद आणि सुखाची प्राप्ती होते.

यावेळी येणारी त्रिपुरी पौर्णिमा हि अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे. या ६ राशींसाठी त्रिपुरी पौर्णिमा अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे. यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत.

पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता जीवनातील दुःखाचे दिवस संपणार आहेत. पौर्णिमेला बनत असलेला शुभ संयोग अतिशय सकारात्मक ठरणार आहे.

मित्रानो या वेळी त्रिपुरी पौर्णिमा हि दोन दिवसांची आहे. कार्तिक शुक्ल पक्ष भरणी नक्षत्र दिनांक १८ नोव्हेंबर रोज गुरुवार दुपारी १२ वाजून १ मिनिटांनी पौर्णिमेला सुरवात होणार असून १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजून २८ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होत आहे.

पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या ६ राशींसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या ६ राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष रास

पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ मेष राशीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे आपल्या जीवनात मंगलमय काळाची सुरवात होणार आहे. आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.

जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. उद्योग ,व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होतील. घर , जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. घरात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. धन लाभाचे योग जमून येतील.

कर्क रास

कर्क राशीच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. आपण करत असलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपल्या मानसन्मान आणि पदप्रतिष्टेमध्ये वाढ दिसून येईल. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे.

सिंह रास

पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ सिंह राशीसाठी भरपूर प्रमाणात अनुकूल ठरणार आहे. नशीब आपल्याला इथून पुढे भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. नोकरीत आपली अडलेली कामे पूर्ण होतील. या काळात भागीदारी मध्ये करत असलेल्या व्यवसायात अतिशय दक्ष राहणे गरजेचे आहे.

तूळ रास

पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ तूळ राशीच्या जीवनात अनुकूल काळाची सुरवात घेऊन येणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. उद्योग व्यवसाय आणि व्यापार या काळात प्रगतीपथावर राहणार आहे. व्यापारासाठी आपण करत असलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मनाला आनंदित करणाऱ्या शुभ घटना घडून येणार आहेत.

वृश्चिक रास

पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ वृश्चिक राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. नवीन कामाची केलेली सुरवात आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहे. नवीन व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न यशस्वी होईल. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न आता सफल ठरतील. या काळात बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे.

कुंभ रास

कुंभ राशीवर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. व्यवसायाला नवी चालना प्राप्त होणार असून कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. आपल्या काम करण्याच्या ऊर्जेमध्ये वाढ दिसून येईल. करियर आणि कार्यक्षेत्रात प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. करियर मध्ये प्रगतीच्या शिखरावर अग्रेसर होणार आहात. व्यवसायानिमित्त काही प्रवास घडू शकतात. वाहन सुखाचे योग जुळून येत आहेत.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here