पैसे मोजता मोजता थकून जाल. उद्याचा शुक्रवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी

0
713

नमस्कार मित्रानो

मित्रानो जीवनात सुख सौभाग्याच्या प्राप्तीसाठी किंवा यशाचे शिखर गाठण्यासाठी मनुष्याच्या जीवनात ग्रहनक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह नक्षत्रांची अनुकूलता प्राप्त होते तेव्हा नशिबाची दार उघडण्यास वेळ लागत नाही.

ईश्वरीय शक्तीचा आधार मानवीय जीवनात सुख समाधान आणि आनंदाची बहार घेऊन येत असते. उद्याच्या शुक्रवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे.

माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशींवर बरसणार असून यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरवात होणार आहे. आता आपल्या जीवनातील परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागणार नाही.माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने उद्योग व्यापारात भरभराट होणार असून आपल्या आनंदात वाढ होणार आहे.

आपल्या परिवारात आनंद आणि सुखाची बहार येणार आहे. आता जीवनात मांगल्याचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही. आपल्या जीवनात चालू असणारी दुःख आणि दारिद्र्याची स्थिती आता बदलणार असून वैभवाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पूर्ण होतील. प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.

मित्रानो आज मध्य रात्री नंतर भाद्रपद शुक्ल पक्ष श्रावण नक्षत्र दिनांक १७ सप्टेंबर रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.

मित्रानो माता लक्ष्मी हि सुख सौभाग्य आणि समृद्धीची कारक असून धन संपत्तीची दाता आहे. जेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होते तेव्हा मनुष्याच्या जीवनात कशाची म्हणून उणीव राहत नाही. विशेष म्हणजे याच दिवस परिवर्तिनी एकादशी आहे. हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे.

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला परिवर्तिनी एकादशी म्हटले जाते. मान्यता आहे कि परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू निद्रा अवस्थेमध्ये आपली कूस बदलत असतात. पंचांगानुसार दिनांक १७ सप्टेंबर रोजी सूर्य कन्या राशीत गोचर करणार असून चंद्र आणि शनी अशी युती होत आहे.

हा संयोग या भाग्यवान राशींचा भाग्योदय घडवून आणणार आहे. ग्रह नक्षत्राची सकारात्मक स्थिती आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या राशीवर बरसणार असून आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत.

ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कर्क , कन्या , तूळ , वृश्चिक , धनु आणि कुंभ रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here