खुप रडवले नशिबाने. उद्याचा शनिवार या 6 राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी

0
1229

नमस्कार मित्रानो

मित्रानो शनिची कृपा प्राप्त करण्यासाठी नशीब लागतं. जेव्हा शनी प्रसन्न होतात तेव्हा भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही. शनीची शुभ दृष्टी मनुष्याच्या जीवनात प्रगती आणि उन्नती घडवून आणण्यासाठी पुरेशी असते. उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा शुभ संकेत या भाग्यवान राशींविषयी प्राप्त होत असून शनीची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसण्यास सुरवात होणार आहे.

आता आपल्या जीवनात एका नव्या प्रगतीला सुरवात होणार आहे. हा काळ आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. जीवनात येणारी सर्व संकटे आता दूर होणार असून प्रगतीच्या वाटेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत.

मनावर असणारा मानसिक ताणतणाव , भय भीतीचे दडपण आता दूर होणार आहे. पारिवारिक कलह मिटणार असून परिवारात आनंदाचे दिवस येणार आहेत. भावकीत चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. मित्रांनो दिनांक 11 ऑक्टोबर रोजी शनी मार्गी झाले असून शनीचा सकारात्मक प्रभाव पुढील अनेक दिवस पाहावयास मिळणार आहे.

आपल्या राशीसाठी हा काळ विशेष फलदायी ठरणार आहे. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर आश्विन शुक्लपक्ष घनिष्ठा नक्षत्र दिनांक 16 ऑक्टोबर रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून आजपासून या ६ राशींवर शनी विशेष प्रसन्न होणार आहेत.

भगवान शनिदेव कर्म फलाचे दाता असून ते कलीयुगाचे देवता आहेत. ते न्यायाचे देवता आहेत. जेव्हा शनी शुभफल देतात तेव्हा मनुष्याचे भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही. शनीचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी पुरेसा असतो.

शनी हे कर्म फलाचे दाता असल्यामुळे ते कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. त्यामुळे या काळात आपले कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. विशेष म्हणजे पंचांगानुसार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी पापांकुशा एकादशी असून एकादशी आणि शनिवार हा अतिशय शुभ संयोग बनत आहे.

या संयोगाचा शुभ प्रभावाने या ६ राशींचे भाग्य उदयास येण्याचे संकेत आहेत. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या ६ राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष रास

मेष राशी वर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार असून एकादशीचा शुभ संयोग आपल्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. उद्योग , व्यापार आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे मार्ग मोकळे होणार असून प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.

त्यामुळे आर्थिक आवक वाढणार असून आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. मानसिक ताणतणाव , मनावर असणारे भय भीतीचे दडपण आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. घर परिवारात सुखाचे दिवस येणार आहेत.

मिथुन रास

मिथुन राशीवर शनीची विशेष कृपा बरसण्यास सुरवात होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. करियर , उद्योग , व्यापार आणि कार्यक्षेत्रात आनंददायक घडामोडी घडून येतील. आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. समाजात मानसन्मान आणि पदप्रतिष्टेमध्ये वाढ होईल. कोर्ट कचेऱ्यात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत.

सिंह रास

सिंह राशीच्या जीवनात साहस आणि पराक्रमात वाढ होण्याचे संकेत आहेत. स्वतः मध्ये असणाऱ्या नेतृत्व क्षमतेच्या बळावर खूप मोठे यश प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात. नोकरीत आनंदाचे वातावरण राहील. मागील अनेक दिवसांपासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न आता सफल ठरण्याचे संकेत आहेत. व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार असून नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. पारिवारिक समस्या समाप्त होतील.

कन्या रास

कन्या राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार असून शनीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून ज्या कामांसाठी आपण प्रयत्न करत आहात ती कामे या काळात पूर्ण होणार आहेत. उद्योग व्यापारात नव्या आर्थिक व्यवहाराला नवी चालना मिळणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. भौतिक सुख समृद्धी मध्ये वाढ दिसून येईल.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. वृश्चिक राशीवर सध्या चालू असणारा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे त्यामुळे या काळाचा योग्य उपयोग करून घेणे आवश्यक आहे. जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढे जास्त यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नवीन व्यवसायाची सुरवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता दूर होणार आहेत.

कुंभ रास

कुंभ राशीच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येण्याचे संकेत आहेत. शनी महाराज आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. आता इथून पुढे प्रगतीच्या नव्या दिशेला सुरवात होणार असून आलेल्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करून घेणे आपल्या हिताचे ठरणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधान कारक असेल. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होईल. न्यायालयीन कामात यश प्राप्त होऊ शकते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here