दिनांक 16 मार्च राहूचे मेष राशीत तर केतूचे तूळ राशीत गोचर. या राशींचे भाग्य वाऱ्याच्या वेगाने धावणार

0
3698

नमस्कार मित्रानो

मित्रानो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहनक्षत्रात वेळोवेळी होणारे बदल मानवीय जीवनात खूप मोठे बदल घडवून आणत असतात. ग्रह नक्षत्राची बदलती चाल मानवीय जीवनावर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पाडत असते.

दिनांक 16 मार्च पासून शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. ग्रहनक्षत्रात होणारे बदल यांच्या राशीसाठी लाभदायक ठरणार आहेत. आता आपल्या जीवनात प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.

उद्योग , व्यापार आणि व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय अनुकूल काळाची सुरवात होणार आहे. कार्यक्षेत्रात अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. मित्रानो दिनांक 16 मार्च रोजी राहू आणि केतू हे राशी परिवर्तन करणार आहेत. राहू मेष राशीत तर केतू तूळ राशीत गोचर करणार आहेत.

राहू आणि केतू या दोन्ही ग्रहांना पापी ग्रह देखील मानण्यात आले आहे. हे गोचर वक्रगतीने होणार आहे. या राशीपरिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव या काही खास राशींवर पडण्याचे संकेत आहेत. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

वृषभ रास

वृषभ राशीसाठी हे गोचर अतिशय लाभकारी ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात वृषभ राशीच्या जीवनात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. या राशीपरिवर्तनाचा आपल्या जीवनावर अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. करियरच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे.

करियर मध्ये मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आलेल्या प्रत्येक संधी पासून लाभ प्राप्त करून घेणे गरजेचे आहे. आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. राजकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. उद्योग व्यापारात आपल्याला भरघोस यश प्राप्त होईल.

मिथुन रास

राहू केतुचे हे राशी परिवर्तन मिथुन राशीसाठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. मिथुन राशीसाठी हा काळ अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये आर्थिक सुधारणा घडून येण्याचे संकेत आहेत. मागील अनेक अडचणी आता दूर होणार असून प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे.

व्यवसायाच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ लाभदायक आहे. शेयर मार्केट अथवा इतर ठिकाणी गुंतवणूक करू शकता पण त्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. नोकरीच्या कामातील अडथळे आता दूर होतील. व्यवसायानिमित्त प्रवास लाभदायक ठरेल.

सिंह रास

सिंह राशीवर ग्रहनक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे. सिंह राशीसाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे. भाग्य या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. भाग्याची चांगली साथ आपल्याला प्राप्त होईल. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. अनेक नकारात्मक विचार या काळात दूर होतील.

आपल्या काम करण्याच्या ऊर्जेत आता वाढ दिसून येईल. मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. व्यवसायात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. करियर मध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. मित्र परिवार आणि सहकाऱ्यांची चांगली मदत लाभेल. नोकरीत काळ सुखाचा असेल.

कन्या रास

कन्या राशीवर ग्रहनक्षत्राचा अतिशय अनुकूल प्रभाव दिसून येईल. कार्यक्षेत्रातील कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. सांसारिक जीवनात आनंद , गोडवा आणि प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होणार आहे.

आर्थिक क्षमता या काळात मजबूत बनेल. आर्थिक प्राप्तीच्या साधनांत वाढ होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here