उद्या रात्री 70 वर्षांनंतर दिसेल माघ पौर्णिमेचा चंद्र. या राशींचे नशीब घोड्याच्या वेगाने धावणार

0
2645

नमस्कार मित्रानो

मित्रानो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. माघ महिन्यात येणारी कुलधर्म पौर्णिमा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्व आहे. धार्मिकदृष्ट्या पौर्णिमा तिथी विशेष महत्वपूर्ण मानली जाते.

पौराणिक मान्यतेनुसार माघ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी देवलोकातून देवगण पृथ्वीवर येतात. या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दानधर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. माघी पौर्णिमेला त्रिवेणी संगमावर स्नान करून दान धर्म आणि होम हवन करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे.

पौर्णिमेच्या दिवशी व्रत उपवास करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण १६ कलांनी युक्त असतो. मान्यता आहे कि या दिवशी उपवास केल्याने कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती मजबूत बनते. मानसिक ताणतणाव , काळजी , चिंता मिटते.

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णू आणि महादेवाची पूजा करणे शुभ फलदायी मानले जाते. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक क्षमतेमध्ये सुधारणा घडून येते. माघी पौर्णिमेचे अतिशय शुभ प्रभाव या काही खास राशींवर दिसून येणार आहे.

पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल यांचे भाग्य. जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार असून सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपल्या जीवनात आनंदाचे नवरंग भरणार आहेत. भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल.

भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे. माघ शुक्ल पक्ष पुष्य नक्षत्र दिनांक १५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजून ४३ मिनिटांनी पौर्णिमेला सुरवात होणार असून दिनांक १६ फेब्रुवारी रात्री १० वाजून २७ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.

पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या राशींचा भाग्योदय घडवून आणणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , सिंह , कन्या , तूळ , वृश्चिक आणि कुंभ रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here