ग्रहांचे राजकुमार सूर्यदेव करणार मिथून राशीत प्रवेश या राशींची लागणार लॉटरी.

0
427

नमस्कार मित्रानो

मित्रानो कधी कधी मनुष्याच्या जीवनात अशी काही वाईट आणि नकारात्मक परिस्थिती निर्माण होते कि या काळात काय करावे ते व्यक्तीला सुचत नाही. चोहीकडे अपयश , अपमान आणि दुःखाचा अंधकार असतो.

काळ एवढा वाईट आणि नकारात्मक बनत असतो कि या काळात व्यक्ती अगदी वाईट आणि निराश बनतो. अशा काळात काय करावे हे व्यक्तीला सुचत नाही. मनुष्याचे जीवन फारच दुःखमयी बनत जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार हा सर्व बदलत्या ग्रहनक्षत्राचा परिणाम असतो. ग्रहनक्षत्र जेव्हा नकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीला जीवनात अनेक दुःख , अपमान आणि अपयश भोगावे लागतात. मित्रानो नकारात्मक ग्रहदशा राजाला रंक सुद्धा बनवू शकते.

परंतु मित्रानो काळ कोणताही असो तो नित्य नेहमीच सारखा कधीच नसतो. जेव्हा ग्रह नक्षत्राची स्थिती शुभ आणि सकारात्मक बनते अशावेळी व्यक्तीच्या जीवनातील परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

दिनांक १५ जून पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनात मोठी प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.

मित्रानो दिनांक १५ जून रोजी ग्रहांचे राजकुमार सूर्यदेव हे राशीपरिवर्तन करणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव हे ग्रहांचे राजा मानले जातात. भगवान सूर्यदेव हे ऊर्जेचे कारक ग्रह मानले जातात. ते पद्प्रतिष्ठा , मानसन्मान आणि यश कीर्तीचे कारक मानले जातात.

दिनांक १५ जून रोजी भगवान सूर्यदेव हे वृषभ राशीतून निघून मिथुन राशीत गोचर करणार आहेत आणि १६ जुलै पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत. मित्रानो एखादा ग्रह जेव्हा रशिपरिवर्तन करतो तेव्हा त्याचा संपूर्ण १२ राशींवर सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम पडत असतो.

आता या काही खास राशींसाठी सूर्याचे हे गोचर अतिशय लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार असून अतिशय अनुकूल काळाची सुरवात यांच्या वाट्याला येणार आहे.

आता इथून पुढे नशिबाची देखील भरपूर साथ या राशींच्या लोकांना प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्यात आपल्याला मोठे यश प्राप्त होणार आहे.

ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , सिंह , तूळ , वृश्चिक आणि मकर रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here