नमस्कार मित्रानो
मित्रानो हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थी आणि श्रावण सोमवारला विशेष महत्व प्राप्त आहे. हा दिवस संपूर्णपणे भगवान श्री गणेश आणि भोलेनाथांना समर्पित आहे. मित्रानो भगवान गणेश हे भोलेनाथांचे पुत्र आहेत. ते शिवपुत्र असून प्रथम पूजनीय मानले जातात.
मान्यता आहे कि या दिवशी व्रत उपवास करून विधिविधान पूर्वक भगवान भोलेनाथांची पूजा अर्चा केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकट आणि बाधा दूर होतात. या दिवशी संकष्टी असल्याने प्रथम गणेशाची पूजा करून नंतर महादेवाची पूजा करणे लाभदायक ठरू शकते.
कारण भगवान श्री गणेश हे प्रथम पूजनीय मानले जातात. महादेवाची पूजा आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होण्यास वेळ लागत नाही. मित्रानो भगवान श्री गणेश हे सुख कर्ता असून दुःख हर्ता आहेत.
उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनातील सर्व परेशानी दूर होणार आहे. आता इथून पुढे यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.
मित्रानो उद्याच्या श्रावणी सोमवारच्या दिवशी ग्रहनक्षत्रांचा अतिशय शुभ संयोग जुळून येणार आहे. या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या भाग्यवान राशींच्या जीवनावर दिसून येण्याचे संकेत आहेत. यांच्या प्रगतीच्या मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील.
आता यांच्या यश आणि कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. आपले भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. भगवान श्री गणेश आणि महादेवाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व दुःख आता दूर होणार आहेत.
मित्रांनो आज मध्यरात्री नंतर श्रावण कृष्णपक्ष उत्तरा भाद्रपदा नक्षत्र दिनांक 15 ऑगस्ट रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. उद्याचा सोमवार हा श्रावणातील तिसरा सोमवार आहे. या वेळी शिवामूठ ही मुगाची आहे.
श्रावण सोमवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थी येत असल्याने हे दोन्ही व्रत एकाच दिवशी पुर्ण होणार आहेत. आणि त्याचे अतिशय शुभ फळ देखील प्राप्त होणार आहे. मित्रांनो भगवान भोलेनाथ हे अतिशय भोळे दैवत मानले जातात.
जेंव्हा महादेव प्रसंन्न होतात तेंव्हा भक्तांची झोळी भरल्याशिवाय राहत नाही. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , कन्या , वृश्चिक , धनु आणि मीन रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.