कुंभ रास : जी भीती तुमच्या मनात होती शेवटी तेच होणार , आता काय करायचं सुचणार नाही…

0
408

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो तुमचा लहान मुलांसारखा भोळा स्वभाव परत उत्पन्न होईल, तुम्ही मस्तीखोर व्हाल. तुमचे भाऊ बहीण तुमच्याकडुन आर्थिक मदत मागू शकतात आणि त्यांची मदत करून तुम्ही स्वतः आर्थिक दबावामध्ये येऊ शकता. पण ही स्थिती लवकरच बदलेल. लहान मुलांच्या संबंधित समस्यांसाठी थोडा वेळ काढा.

एकतर्फी प्रेम तुमच्यासाठी खूप घातक ठरू शकते. आपले कार्य वाढवण्यासाठी नवीन टेक्निक वापरा. तुमची शैली आणि कार्य करण्याची नवीन पद्धत यामुळे लोकांवर प्रभाव पडेल.

तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्याकडे पुष्कळ वेळ असेल. तुमचे प्रेम पाहून तुमचा जोडीदार खुश होईल. जोडीदारामुळे तुम्हाला बाहेर जायला लागू शकते.

प्रभावशाली लोकांचे सहकार्य मिळाल्याने तुमच्यात उत्साह निर्माण होईल. पैशाची कमीमुळे घरात कलह निर्माण होऊ शकतो, अशावेळी घरातील लोकांसोबत विचार करून बोला.

बोलण्यावर नियंत्रण ठेवा कारण तुमचा एक वाकडा शब्द घरातील जेष्ठांच्या जिव्हारी लागू शकतो. नको ते बोलून वेळ घालवण्यापेक्षा शांत रहा. हे लक्षात ठेवा की समजूतदारपणे केलेलं कोणतेही कार्य यशस्वी होते.

तुमची प्रेम कहाणी नवीन वळण घेऊ शकते, तुमचा जीवनसाथी लग्नासाठी तुमच्याशी बोलू शकतो पण कोणताही निर्णय घेण्याआधी नक्की विचार करा. समजूतदारपणे विचार करून निर्णय घेण्याचे हे दिवस आहेत म्हणून विचार केल्याशिवाय काही बोलू नका.

तुमच्या आवडीचे काम करण्याचा प्रयत्न करा. जोडीदारासोबत हसत खेळत वेळ घालवत असताना तुम्हाला असे वाटेल की तुम्ही किशोर अवस्थेत गेला आहे.
कार्यात मिळणारी सफलता तुम्हाला यात्रा घडवून आणू शकते. वडिलांसारखा कोणी व्यक्ती, बॉस किंवा इतर कोणी तुम्हाला यात्रेत कंपनी देतील.

तुमच्या विश्वासाला चॅलेंज केलं जाऊ शकतं. तुम्ही नवीन संधीच्या शोधात असाल. तुमचा दृष्टिकोन, मेहनत आणि ऊर्जा तुमच्या जीवनाला नवीन अर्थ देईल. नवीन आणि मोठे लक्ष्य मिळवण्यासाठी आत्मविश्वासासोबत मेहनत करायला शिका. तुमचे खुश राहणेच तुमच्या शत्रूंना मोठी शिक्षा आहे.

आता जाणून घेऊया कि कसली भीती आणि काय घडलं आहे? जी भीती तुमच्या मनात होती, ती भीती कोणतीही असू शकते मग ती व्यवसायाशी संबंधित असू शकते, तुमच्या कामाबद्दल असू शकते किंवा व्यवहारिक जीवनाशी संबंधित असू शकते आणि तीच भीती आता समोर येऊ शकते.

अशावेळी काय करावे आणि काय नको हे समजणार नाही , म्हणून अशावेळी फक्त शांत रहा आणि तुमचा जोडीदार किंवा घरातील मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्याशी शेअर करा. त्यांच्याकडून तुम्हाला योग्य सल्ला मिळेल आणि या सल्ल्यामुळे तुमची भीती कमी होईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here