नमस्कार मित्रानो
मित्रानो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रतेय्क पौर्णिमेचे एक वेगळे किंवा विशेष महत्व सांगितले जाते. त्यातच ज्येष्ठ महिन्यात येणारी वटपौर्णिमा हि विशेष महत्वपूर्ण मानली जाते. यावेळी १४ जून रोजी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
मित्रानो वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत उपवास करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. या व्रतामध्ये विवाहित महिला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेबरोबरच वटवृक्षाची पूजा देखील करत असतात.
मित्रानो पोर्णिमेचा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. मान्यता आहे कि या दिवशी सावित्री ने यमराजा पासून आपला पती सत्यवानाचे प्राण परत मागण्याचे व्रत केले होते. त्यामुळे या पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा असे देखील म्हटले जाते.
याच कारणामुळे वटपौर्णिमेच्या सण महिलांसाठी विशेष महत्वपूर्ण मानला जातो. यावेळी येणारी वटपौर्णिमा या काही खास राशींसाठी अत्यंत शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या राशींच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहेत.
पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या राशींसाठी विशेष अनुकूल आणि लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने यांच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन फुलून येण्याचे संकेत आहेत.
आता आपल्या जीवनात आपल्याला कशाची म्हणून कमतरता भासणार नाही. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आता जीवनातील वाईट दिवस समाप्त होणार असून आनंदाची बहार आपल्या जीवनात येणार आहे.
मित्रानो ज्येष्ठ शुक्ल पक्ष अनुराधा नक्षत्र दिनांक १३ जून रोजी रात्री ९ वाजून ३ मिनीटांनी पौर्णिमेला सुरवात होणार असून दिनांक १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे.
पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनातील सर्वात उत्तम काळ ठरणार आहे. आता इथून भाग्य यांना भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , सिंह , तूळ , वृश्चिक आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.