14 जानेवारीला सूर्यदेव करणार मुलाच्या राशीत प्रवेश. या 4 राशी सोन्याच्या गादीवर बसणार…

0
30

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो ग्रहांचे राजा सूर्यदेव 14 जानेवारी 2023 रोजी आपला पुत्र शनिच्या मकर राशीत प्रवेश करणार आहेत. सूर्याला धैर्य, आत्मा, पराक्रम आणि आरोग्य इत्यादीचे कारक ग्रह मानले गेले आहे.

जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याला संक्रांती म्हणतात. 14 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल, त्यानंतर या दिवशी देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल.

सूर्यदेव हे शनिदेवांचे पिता आहेत, तरीही त्यांच्यात शत्रुत्वाची भावना आहे. शत्रू आणि सूर्यदेवाने एकाच घरात प्रवेश केल्याने अनेक राशींवर परिणाम होईल. सूर्य वर्षातून एकदा आपला मुलगा शनीच्या राशीत प्रवेश करतो आणि महिनाभर त्याच राशीत राहतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींना फायदा होईल.

वृषभ रास

सूर्याचे हे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या काळात करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. नशिबाच्या मदतीने काही अवघड कामे होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. उत्पन्न वाढेल.

मिथुन रास

मकर राशीत प्रवेश करणारे सूर्यदेव मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. तुमचे करिअर आणि व्यवसाय महिनाभर चांगला जाईल. आरोग्याशी संबंधित समस्याही दूर होतील. धन लाभ होईल. आर्थिक आघाडीवर लाभ होईल. मानसिक तणावातून आराम मिळेल.

कर्क रास

शनीच्या राशीत येणारा सूर्य कर्क राशीसाठी शुभ राहील. या काळात अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. आकस्मिक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. ज्या गोष्टीची गरज आहे ती उपलब्ध होईल.

मकर रास

सूर्याचे गोचर मकर राशीतच होत आहे, अशा स्थितीत मकर राशीच्या लोकांसाठी मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. जुन्या आरोग्याच्या समस्या दूर होतील. प्रगतीचा मार्ग खुला होईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लिक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here