13 जानेवारी पौष पुत्रदा एकादशी. या राशींचे भाग्य चमकणार पुढील 9 वर्षं राजयोग

0
1383

नमस्कार मित्रानो

मित्रानो हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्व सांगितले आहे. पौष महिन्यात येणारी पुत्रदा एकादशी हि विशेष महत्वपूर्ण मानली जाते कारण पुत्रदा एकादशी हि वर्षातून दोन वेळा येत असते. एक पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात.

संतान प्राप्तीची कामना असणाऱ्यांसाठी हि एकादशी विशेष महत्वपूर्ण मानली जाते. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची उपासना करणे अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते.

एकादशीचे व्रत करून कथा ऐकल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि सर्व सुखाची प्राप्ती होते , सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी विष्णू सहस्त्र नामाचा पाठ करणे विशेष लाभकारी मानले जाते.

ज्यांना संतान किंवा पुत्र प्राप्ती हवी असेल अशा लोकांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी बाळ कृष्णाची पूजा करणे विशेष लाभकारी मानले जाते. मान्यता आहे कि एकादशीच्या रात्री भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनात अतिशय शुभ फळांची प्राप्ती होते.

सोबतच सुख समृद्धी आणि धन संपत्तीची प्राप्ती देखील होते. विशेष म्हणजे या दिवशी भोगी आहे. एकादशीच्या दिवशी भोगी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

पुत्रदा एकादशी पासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि ऐश्वर्यात वाढ होणार आहे. जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होईल.

उद्योग , व्यापार आणि कार्यक्षेत्रात भरभराट पहावयास मिळणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येणार असून सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. हा काळ आपल्या जीवनातील अतिशय अनुकूल काळ ठरणार आहे.

अनेक दिवसांपासून अडलेली कामे आता पूर्ण होणार असून हा काळ आपल्या जीवनातील अतिशय लाभकारी काळ ठरणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने येणारा काळ आपला भाग्योदय घडवून आणू शकतो.

ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , सिंह , कन्या , तूळ , वृश्चिक , मकर आणि कुंभ रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here