खूप जगलात लाचारीचे जीवन. उद्याच्या शनिवार पासून या राशींचे नशीब पलटून टाकणार शनिदेव.

0
8545

नमस्कार मित्रानो

मित्रानो व्यक्तीच्या जीवनात जर व्यक्तीला आनंद , प्रसन्नता , सुख सौभाग्याची प्राप्ती हवी असेल तर व्यक्तीच्या जीवनावर भगवान शनिदेवाची कृपा दृष्टी असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा शनी कृपा बरसते तेव्हा भाग्योद्य घडून यायला वेळ लागत नाही.

मित्रानो ज्या राशीवर शनी महाराज प्रसन्न असतात अशा लोकांना जीवनात कधीही कशाची म्हणून कमतरता भासत नाही. शनीची कृपा बरसल्या नंतर व्यक्तीला यशाचे शिखर गाठायला वेळ लागत नाही.

ज्योतिषशास्त्रानुसार शनी जेव्हा अशुभ फल देतात तेव्हा अशा काळात मनुष्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक प्रकारे संघर्ष करावा लागतो. अनेक दुःख आणि यातना भोगाव्या लागतात.

मित्रानो शनीचा नकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनाला अतिशय जीवन नकोसे करून सोडते. हेच शनिदेव जेव्हा शुभ फल देतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनातील वाईट काळ संपण्यास वेळ लागत नाही.

उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील वाईट आणि नकारात्मक ग्रहदशा आता समाप्त होणार असून शुभ काळाची सुरवात यांच्या जीवनात होणार आहे.

आता प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. आपल्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार असून कार्यक्षेत्रात मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. सांसारिक जीवनात सुख समृद्धी , आनंद आणि प्रसन्नता निर्माण होणार आहे.

व्यापारातुन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत . मित्रानो आज मध्य रात्री नंतर जेष्ठ शुक्ल पक्ष स्वाती नक्षत्र दिनांक ११ जून रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून या दिवशी भागवत निर्जला एकादशी आहे.

एकादशीचा दिवस अतिशय महत्वपूर्ण मानला जातो. हिंदू धर्मामध्ये भागवत एकादशीला विशेष महत्व प्राप्त आहे. मित्रानो हा दिवस संपूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित असतो. मित्रानो शनिदेव हे कर्मफलाचे दाता असून न्यायाचे देवता मानले जातात.

शनी महाराज प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. जसे ज्याचे कर्म असते तसे त्याला फळ प्राप्त होत असते. उद्याच्या शनिवार पासून या काही खास राशींवर शनिदेव विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत.

यांच्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस यांच्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील वाईट काळ आता पूर्णपणे बदलणार आहे.

ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , सिंह , कन्या , तूळ , वृश्चिक आणि कुंभ रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here