नमस्कार मित्रानो
मित्रानो मनुष्य जीवन हे अतिशय संघर्षपूर्ण आणि जटिल असून जीवनात मनुष्याला अनेक संघर्षाचा सामना करावा लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार बदलत्या ग्रहणक्षत्राच्या स्थितीचा प्रभाव मानवीय जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक परिवर्तन घडवून आणत असते.
बदलती ग्रहदशा जेव्हा अनुकूल बनते तेव्हा व्यक्तीचे नशीब चमकण्यास वेळ लागत नाही. त्यातच ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद मनुष्याला जगण्याचे बळ देत असते. जेव्हा ईश्वरीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा मनुष्याच्या जीवनातील दुःखाचा अंधकार दूर होण्यास वेळ लागत नाही.
उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. भगवान भोलेनाथांची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून येणारा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे.
भाग्याची साथ आणि भोलेनाथाचा आशीर्वाद पाठीशी राहणार असल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे आता दूर होणार आहेत. आता इथून पुढे भाग्य अचानक कलाटणी घेण्यास सुरवात करेल. मागील काळात आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहे.
आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ दिसून येईल. घर परिवारात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आता सुखाची बहार यायला वेळ लागणार नाही. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर आषढ शुक्ल पक्ष अनुराधा नक्षत्र दिनांक 11 जुलै रोज सोमवार लागत आहे.
सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो आणि विशेष म्हणजे या दिवशी सोमप्रदोषव्रत आहे. सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला सोमप्रदोष व्रत असे म्हटले जाते.
मित्रानो भगवान भोलेनाथ हे सर्वांचे लाडके दैवत आहेत. ते अतिशीघ्र प्रसन्न होतात. ते अतिशय भोळे आहेत त्यामुळे त्यांच्यावर कोणाची भक्ती नाही असा मनुष्य शोधून सापडणार नाही.
त्यामुळे हा दिवस संपुर्णपणे भगवान भोलेनाथाला समर्पित आहे. महादेव हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. ते अती शिघ्र प्रसंन्न होतात. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या सहा राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कर्क , कन्या , तूळ आणि वृश्चिक रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.