अद्भुत संयोग 10 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर अचानक चमकुन उठेल या पाच राशींचे नशिब

0
1934

नमस्कार मित्रानो

मित्रानो शुभ काळ , शुभ घटिका जुळून आल्या कि मनुष्याच्या नशिबाची दार उघडण्यास वेळ लागत नाही. दिनांक १० नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर हा काळ या ५ राशींसाठी शुभ संकेत घेऊन येणार आहेत. हे दिवस आपल्या राशीसाठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

या काळात बनत असलेली ग्रहांची स्थिती आणि ग्रह नक्षत्रात होणारे बदल आपल्या राशीसाठी अतिशय खास ठरणार आहेत. महत्वपूर्ण कामे करून घेण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. मित्रानो दिनांक १० नोव्हेंबर रोजी सूर्य षष्टी असून या दिवशी भगवान सूर्यदेवाची उपासना केली जाते.

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या षष्टी तिथीला सूर्य षष्ठी साजरी होत असते. मित्रानो भगवान सूर्यदेव हे नवग्रहांचे राजा आहेत. ते प्रत्येकाला मानसन्मान आणि पदप्रतिष्ठेची प्राप्ती करून देतात.

भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त झाल्यावर जीवनात कशाची म्हणून उणीव राहत नाही. भगवान सूर्यदेव हे आरोग्याचे कारक आहेत. जेव्हा भगवान सूर्यदेवाची कृपा बरसते तेव्हा मनुष्याच्या जीवनात अनुकूल परिवर्तन घडून आल्याशिवाय राहत नाही.

मित्रानो सूर्य हे ऊर्जेचे कारक आहेत. सूर्याचा अनुकूल प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडवून आणत असतो. जेव्हा सूर्य शुभफल देतात तेव्हा यश प्राप्तीच्या काळाची सुरवात झाल्याशिवाय राहत नाही.

असाच काहीसा सुंदर काळ या ५ राशींच्या जीवनात येणार आहे. आपल्या जीवनातील संघर्षाचा काळ आता समाप्त होणार आहे. कौटुंबिक जीवनात सुखाचे सुंदर क्षण आपल्याला अनुभवण्यास मिळणार आहेत.

या काळात सूर्याला जल अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. कामात होणारे अडथळे आता दूर होणार असून कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. सूर्याच्या कृपेने आपल्या मानसन्मान आणि पद प्रतिष्टेमध्ये वाढ होणार आहे.

मानसिक ताणतणाव दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. तर चला वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

वृषभ रास

वृषभ राशीसाठी येणारे दिवस विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात मनाला आनंदित करणारी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. करियर मध्ये प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होणार आहेत. आपल्या मनात चालू असणारी नकारात्मक भावना किंवा उदासी आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. अचानक धन लाभाचे योग संभवतात.

सिंह रास

सिंह राशीच्या जीवनात चालू असणारा मानसिक ताणतणाव आता दूर होणार असून मनावर असणारे भीतीचे दडपण आता दूर होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. अनेक दिवसांपासून आपण करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. जुन्या मित्र मैत्रिणींच्या गाठी भेटी मुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. आर्थिक समस्या मिटणार आहेत.

तूळ रास

तूळ राशीवर ग्रह नक्षत्रांची विशेष अनुकूलता बरसणार आहे. येणारे दिवस आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहेत. प्रेम प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मजबूत बनेल. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

धनु रास

धनु राशीसाठी या काळात सुखाचे सुंदर क्षण अनुभवण्यास मिळतील. उद्योग व्यवसाय आणि व्यापारातून आर्थिक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. करियर मध्ये आपण ठरवलेले ध्येय पूर्ण होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसांपासून ज्या कामांसाठी प्रयत्न करत आहात ती कामे या काळात पूर्ण होणार आहेत. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभू शकतो.

मकर रास

मकर राशीच्या जीवनातील मानसिक ताणतणाव आता दूर होणार आहे. नकारात्मक भावना दूर होणार असून सुंदर आणि सकारात्मक विचारांची पेरणी आपल्या मनामध्ये होणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होईल. करियर , कार्यक्षेत्र आणि व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडून येणार आहेत. धन प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here