रात्री गपचूप करा हा उपाय.. लाख मागा करोडो मिळतील.

0
22648

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो तुम्ही हा एक छोटासा उपाय करुन बघा, संपूर्ण वर्षभर तुमच्या घरात धनाची बरसात होईल. फक्त ही एक गोष्ट तुम्हाला चौकात सोडून यायची आहे. तुम्हाला ही अस वाटत असेल की तुमच्या घरात धनाची बरसात व्हावी तर मित्रानो हा उपाय नक्की करून बघा.

हा उपाय नक्की काय आहे आणि कसा करायचा आहे जाणून घ्यायचं असेल तर ही माहिती नक्की वाचा. ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्ही हा उपाय कराल तर गरिबी कधीच तुमच्या दारी येणार नाही.

हा उपाय आहे पिंपळाच्या पानांचा. तुम्हाला एक पिंपळाचे पान घ्यायचे आहे, हे पान तुम्ही स्वच्छ धुवून घ्या आणि त्या पानावर कुंकू आणि एक रुपयांचा शिक्का ठेवा आणि हे रात्री कोणत्याही चौकात नेऊन ठेवा. जिथे चार रस्ते एकत्र येतात अशी जागा.

पिंपळाच्या पानाच्या बाजूने कुंकूने एक राउंड काढा आणि बरोबर मध्ये ते पान ठेवा व भगवान श्री कृष्ण आणि माता देवीची आराधना करा.

हे माते मला माझ्या घरातून नकारात्मकता काढून टाकायची आहे, गरिबी घरातून काढून टाकायची आहे, मी गरिबीमुळे हताश आहे, मी केलेले चुकीचे कार्य माफ कर.

अजून तुमच्या काही इच्छा , अपेक्षा असतील त्या बोलून दाखवायच्या आहेत. देव तुमची ही इच्छा ऐकतील आणि तुम्हाला गरिबिपासून मुक्त ठेवतील.

हा उपाय करून गपचूप तुम्ही घरी परत या. घरी येताना कोणाशी बोलू नका आणि मागे वळून बघू नका. तुम्हाला थोड्याच दिवसात जाणवू लागेल कि सुख आणि श्रीमंती तुमच्या घरात यायला लागली आहे.

गरिबी तुमच्या घरातून निघून जात आहे . हा उपाय करून तुम्ही तुमचे घर खुशहाल बनवू शकता आणि गरिबी मुक्त जीवन जगू शकता.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here